चार मित्र
Enter your name Choose your division A B C D चार मित्र खालील दिलेला व्हिडीओ ऐकून दिलेले प्रश्न सोडावा . १ जंगलात काय होत ? तळ नदी समुद्र २ जंगलात किती मित्र राहत होते ? ५ ३ ४ ३ यापैकी कोणता प्राणी चार मित्रांमधला नाही आहे ? कासव हरीण उंदीर कोकिळा ४ शिकाऱ्याने कोणाला जाळ्यात पकडलं होत ? हरीण कावळा उंदीर ५ हरिणाचे जाळे कोणी तोडले ? कावळ्याने उंदराने कासवाने ६ दुसऱ्या वेळेस शिकार्याने कोणाला पकडले ? कावळ्याला हरिणाला कासवाला कोण कुठे राहतो ? जोड्या जुळवा कावळा जांभळाचे झाड हरीण हिरवेगार गवत कासव तळे उंदीर मोठे बीळ